महाराष्ट्र दिन ध्वजारोहण सूचना
01 May 2026
सर्व ग्रामपंचायत सदस्य/ पोलीस पाटील/ चेअरमन/ सर्व ग्रामस्थ यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवसानिमित्त व कामगार दिना निमित्त ग्रामपंचायत वरंध, ता.महाड येथे ध्वजारोहण कार्यक्रम शुक्रवार, दि. 1 मे 2026 रोजी सकाळी 8.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, चेअरमन, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, NGO चे प्रतिनिधी, बचतगट महिला व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, ही विनंती.